
नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट कंबरदुखीमध्ये कशी मदत करू शकते?
कंबरदुखी, ज्याला आपण लोअर बॅक पेनही म्हणतो, हा आजच्या युगातील एक अत्यंत सर्वसामान्य पण त्रासदायक आजार आहे. तरुण वयातही बऱ्याच जणांना हे दुखणे सतावत असते. कामाच्या सवयी, ताणतणाव, किंवा बसण्याची