
पाठीच्या खालच्या भागातील वेदनांकडे दुर्लक्ष करू नका: गंभीर आजाराची लक्षणे ओळखा
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत पाठीच्या खालच्या भागातील वेदना (लोअर बॅक पेन) हा एक सर्वसामान्य त्रास झाला आहे. दीर्घकाळ बसून काम करणे, चुकीचा पोश्चर, शारीरिक हालचालींचा अभाव, किंवा वजन वाढणे यामुळे अशा










