
मणक्याची झीज (Spinal Degeneration) थांबवण्यासाठी जीवनशैलीतील बदल
आपल्या शरीरातील मणक्याची रचना म्हणजेच “स्पाईन” ही आपल्या संपूर्ण हालचालीचा एक आवश्यक भाग आहे. परंतु, वय वाढल्यासोबत आणि चुकीच्या सवयींमुळे या मणक्यामध्ये झीज होण्याची प्रक्रिया सुरू होते, ज्याला स्पाइनल डीजनरेशन










