
स्नायू व सांध्यांचे आरोग्य: स्पॉंडिलायटिस टाळण्यासाठी उपयुक्त सवयी
स्नायू आणि सांध्यांचे आरोग्य टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, विशेषतः स्पॉंडिलायटीस टाळण्यासाठी. स्पॉंडिलायटीस हा एक भारतामध्ये सर्वसामान्यपणे आढळणारा असा आजार आहे, जो मान, पाठ, आणि कंबरदुखीचे कारण ठरू शकतो. खराब जीवनशैली,










