
डिस्क बल्ज म्हणजे काय? कारणे, लक्षणे, आणि उपचार
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तासन्-तास संगणकावर काम करणे, चुकीच्या पद्धतीने बसणे, किंवा जड वस्तू उचलणे अश्या गोष्टींमुळे पाठीच्या समस्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातीलच एक गंभीर समस्या म्हणजे डिस्क बल्ज. डिस्क बल्जमुळे










