
मणक्याच्या समस्या आणि त्यांचे शस्त्रक्रियाविरहित उपाय
पाठदुखी हि भारतातील अनेक लोंकासाठी एक चिंतेची बाब आहे. सर्वाधिक लोकांनां जीवनात कधीनाकधी पाठदुखीमुळे त्रास होतो. खासकरून स्त्रियां आणि प्रौढांना पाठदुखीचा जास्त त्रास होतो. जड वस्तू उचलणे, सदानकदा बसून राहणे