
गुढघेदुखीची प्रमुख लक्षणे व त्याकडे दुर्लक्ष का करू नये?
गुडघेदुखी हा आजच्या काळातील एक सर्वसामान्य, पण तितकाच दुर्लक्षित केला जाणारा आरोग्याचा मुद्दा बनला आहे. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांना गुडघ्याचा त्रास जाणवतो, पण सुरुवातीची वेदना हलकी वाटल्यामुळे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.वेळेवर










