
सायटिका निगडित समस्या: कारणे, लक्षणे, आणि प्रभावी उपचार पर्याय
सायटिकाची वेदना पाठीच्या खालच्या भागापासून सुरू होते, तुमच्या पायात जाणवते आणि पार्श्वभागापर्यंत पोहोचते. हि वेदना शरीराच्या सर्वात लांब मज्जातंतू, म्हणजेच सायटिक नर्व्हच्या चुरचुरीमुळे किंवा त्यावरील दबावामुळे होते. या स्थितीचा तुमच्या










