
‘स्लिप डिस्क’ वर सर्वोत्तम उपचार कोणता? शस्त्रक्रियेशिवाय ट्रीटमेंट बद्दल सविस्तर स्पष्टीकरण
आजच्या धावपळीच्या आणि बसून काम करण्याच्या जीवनशैलीमुळे पाठीच्या कण्याशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. त्यापैकी “स्लिप डिस्क” ही एक सर्वसामान्य पण त्रासदायक समस्या आहे. या आजारामुळे तीव्र कंबरदुखी,










