
डिजेनेरेटिव्ह डिस्क डिसीजसाठी शस्त्रक्रियेविना उपचार: प्रभावी उपाय कोणते?
वयोमानानुसार शरीरात अनेक शारीरिक बदल होतात आणि त्याचा परिणाम आपल्या हाडांवर व मणक्यावरही दिसून येतो. डिजेनेरेटिव डिस्क डिसीज म्हणजेच मणक्याच्या दरम्यान असलेल्या स्पाइनल डिस्क्समध्ये झीज होणे, हा विकार त्याचाच एक