
स्लिप डिस्क आणि सायटिका साठी नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन कसा उपयोगी ठरतो?
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये पाठदुखी, स्लिप्ड डिस्क, आणि सायटिका सारखे त्रास वाढताना दिसत आहेत. या आजारांची लक्षणे तीव्र असून, अनेकदा ती आपल्या रोजच्या कामांवर परिणाम करतात. अश्या आजारांवरील पारंपरिक उपचारांमध्ये शस्त्रक्रिया,