
मणक्याची शस्त्रक्रिया: दुसरा पर्याय शोधणे का जरुरी आहे?
दीर्घकालीन आणि गंभीर पाठदुखीच्या अनेक प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया हा एक अखेरचा उपाय आहे. परंतु पाठीच्या वेदनांपासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रत्येकाने हा मार्ग स्वीकारणे जरुरी नाही. शक्य असल्यास मणक्याची शस्त्रक्रिया टाळण्यापाठी अनेक कारणे