
सर्व्हायकल आणि लंबर स्पोंडिलोसिस: नॉन-सर्जिकल स्पाइनल डीकंप्रेशन ट्रीटमेंट कशी मदत करू शकते?
आपल्या आधुनिक आणि कॉम्पुटरवर-आधारित अश्या जीवनशैलीमुळे पाठदुखी, मानदुखी आणि मणक्याशी संबंधित विकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामध्ये सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस (मानेतील झीज) आणि लंबर स्पॉन्डिलोसिस (कंबरेतील झीज) हे अत्यंत सामान्य पण